सर्वसाधारण माहिती

ग्रामपंचायत कोरेगांव भिमा तालुका : शिरूर जिल्हा : पुणे

ग्रामपंचायतीचे नाव – कोरेगांव भिमा तालुका : शिरूर जिल्हा : पुणे.

कोरेगांव भिमा हे भीमा नदीच्या डाव्या (उत्तर) काठावर वसलेले ऐतिहासिक वारसा असलेले पुणे-अहिल्यानगर रोडवरील भारतातील एक पंचायत गाव आहे. प्रशासकीयदृष्ट्या, हे गाव महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असुन महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक ६० वरील पुणे शहराच्या ईशान्येला २८ किमी अंतरावर आहे.
इ.स.२०११ च्या जनगणनेनुसार, कोरेगांव भिमा गावाची लोकसंख्या १३,११६ आहे, यांपैकी पुरुष संख्या ७,२२० तर स्त्रियांची संख्या ५,८९६ इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या १,९५४ असुन अनुसूचित जातीची लोकसंख्या १,५६६ तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या २६६ आहे.
येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान 440 मिमी पर्यंत असते.

17

ग्रामपंचायत कार्यकारी मंडळ सदस्य संख्या

6

ग्रामपंचायत प्रभाग ( वार्ड ) संख्या

२५ कि.मी.

जिल्ह्यापासून अंतर

४३ कि.मी.

तालुक्यापासून अंतर

412216

पिन कोड

गावातील एकूण लोकसंख्या ( २०११ प्रमाणे )
0
एकूण पुरुष ( २०११ प्रमाणे )
0
एकूण महिला ( २०११ प्रमाणे )
0
गावातील कुटुंब संख्या
0
गावातील अनुसूचित जाती संख्या ( २०११ प्रमाणे )
0
गावातील अनु. जमाती संख्या ( २०११ प्रमाणे )
0
महिला साक्षरता प्रमाण
0 %
गावाची मतदार संख्या
0

माहिती संकलन

आमच्या सुंदर आणि उत्साही शहराचा शोध घ्या

शहराची परंपरा, महानता आणि नैसर्गिक सौंदर्य अनुभवा

सोमवार – शुक्रवार : सकाळी ९:४५ ते सायं ६:१५ वा.

7300220023

grampanchayatkoregaonbhima@gmail.com

शहर बातम्या आणि अद्यतने

नवीनतम ग्रामपंचायत कोरेगाव भिमा बातम्या, लेख आणि संसाधने, दर महिन्याला थेट तुमच्या इनबॉक्समध्ये पाठवली जातात.

Our Visitor

000388

ग्रामपंचायत कोरेगांव भिमा © 2025. सर्व हक्क राखीव.

Translate »
मुख्यपृष्ठ
दूरध्वनी
तक्रार
कर भरणे
व्हाट्सअप