ग्राम QR कोड चे इनोग्रेशन      	
    
 				
			
						    
			    	
			              	
				
				
					
				
									
पुणे जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील साहेब यांच्या हस्ते ई-ग्राम QR कोड चे इनोग्रेशन करण्यात आले..यावेळी नागरिकांना घरी बसुन आपल्या मिळकतींची माहिती तसेच कर भरणा आपल्या सोयीनुसार मोबाईल वरून QR कोड च्या माध्यमातुन भरता येणार शक्य होणार आहे.