पुणे जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी कोरेगाव भिमा येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी केली. या योजनेचा फायदा समाजातील प्रत्येक घटकाला मिळावा यासाठी, पाण्याची पूर्ण क्षमतेने साठवणूक व्हावी व सर्वांना १२ महिने पाणी उपलब्ध असावे यादृष्टीने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना श्री. गजानन पाटील यांनी आवश्यक सूचना दिल्या.
			        
			
								


