सि.एस.आर.फंड अंतर्गत किऑन इंडिया कंपनी मार्फत ग्रामपंचायत कोरेगांव भिमा यांना नागरिकांच्या सोयींसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली..यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे पाउल उचलुन नागरिकांच्या आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आणखी उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्नशील असावे असे मार्गदर्श केले.
			        
			
								


