पुणे जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील साहेब यांच्या हस्ते ग्रामपंचायत कोरेगांव भिमाच्या अधिकृत संकेतस्थळाचे इनोग्रेशन करण्यात आले..यावेळी संकेतस्थळाच्या माध्यमातुन नागरिकांना घरबसल्या देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा तसेच गावामध्ये केलेल्या विकास कामांची माहिती इतर अनेक उपक्रमांची माहिती देण्यात येणार आहे.
			        
			
								


