घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत सुका कचरा वर्गीकरण शेड भूमिपूजन
पुणे जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी कोरेगाव भीमा येथे जिल्हा परिषदेच्या वतीने कार्यान्वित असलेल्या घनकचरा प्रकल्पांतर्गत सुका कचरा वर्गीकरण शेडचे भूमिपूजन केले.